पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीनिमित्त देशाला शुभेच्छा दिल्या आहेत. “नवरात्रीच्या पवित्र सणानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा !” असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
S.Kulkarni/N.Sapre
नवरात्रि के पावन पर्व पर सभी देशवासियों को हार्दिक शुभकामनायें। pic.twitter.com/it0kMkPCYR
— Narendra Modi (@narendramodi) October 13, 2015