Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवरेह निमित्त पंतप्रधान मोदी यांच्या जनतेला शुभेच्छा


“नवरेह मुबारक! तुमच्या नवीन वर्षांची आज सुरुवात होत आहे. हे नवे वर्ष तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो, अशी मी प्रार्थना करतो. काश्मिरी पंडितांच्या समृद्ध परंपरेविषयी प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या मनात अत्यंत अभिमानाची भावना आहे”. असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar