Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवरोझनिमित्त पारसी समाजाला पंतप्रधानांकडून शुभेच्छा


पारसी नववर्ष – नवरोझनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारसी समाजाला शुभेच्छा दिल्या आहेत.

“पारसी मित्रांनो, नवरोझ मुबारक ! आगामी वर्ष आनंदमयी, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

B.Gokhale/S.Bedekar/Anagha