पीएम्इंडिया
ववर्षानिमित्त जगभरातल्या गुजरातींना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आजपासून गुजरात राज्याचे नवीन वर्ष सुरु होते.
“जगभरातल्या गुजरातींना नववर्षाच्या शुभेच्छा. येणारे वर्ष आनंद, समृद्धी घेऊन येवो आणि तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण होवोत;” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/S.Kulkarni/ P.Malandkar
સૌ ગુજરાતીઓને નવા વર્ષની અંતઃકરણ પૂર્વક શુભેચ્છાઓ. નૂતન વર્ષાભિનંદન.
— Narendra Modi (@narendramodi) October 20, 2017
Saal Mubarak to all Gujaratis across the world. May the coming year bring happiness, prosperity & lead to fulfilment of your aspirations.
— Narendra Modi (@narendramodi) October 20, 2017