Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नववर्षानिमित्त जगभरातील गुजराती बांधवांना पंतप्रधानांच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षानिमित्त जगभरातील गुजराती बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गुजरातींचे नवीन वर्ष सुरु होते.

पंतप्रधान म्हणाले ,” आज दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गुजरातींचे नवीन वर्ष सुरु होते. जगभरातील गुजराती बांधवाना साल मुबारक . हे वर्ष आनंदाचे जावो .”

पी.आई. बी/ बी.गोखले/ एस. काणे