Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नागालॅण्‍ड राज्य स्थापना दिनाच्या पंतप्रधानांकडून शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालॅण्डच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्याआहेत.

नागालॅण्ड राज्य स्थापना दिनानिमित्त तेथील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. आगामी वर्षांमध्ये नागालॅण्ड प्रगतीच्या नवीन उंची गाठेल असा विश्वास पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे.