पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाताळनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
मेरी ख्रिस्मस, प्रभू ख्रिस्तांच्या उदात्त शिकवणीचे आपण स्मरण करु या.
हा सण समाजात आनंद आणि सलोखा वृद्धिंगत करणारा ठरो, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
Wishing everyone a Merry Christmas. We remember the noble teachings of Lord Christ. pic.twitter.com/Bi9XQUUoPP
— Narendra Modi (@narendramodi) December 25, 2017