Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधानांनी उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्जियोयेव यांचे केले अभिनंदन


नवी दिल्ली,  25 ऑक्टोबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीतील विजयाबद्दल राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांचे अभिनंदन केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“निवडणुकीतील विजयाबद्दल राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांचे मनःपूर्वक अभिनंदन. मला विश्वास आहे की, भारत-उझबेकिस्तान धोरणात्मक भागीदारी तुमच्या दुसऱ्या कार्यकाळात बळकट होत राहील. तुम्हाला आणि मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या उझबेकिस्तानच्या नागरिकांना माझ्या शुभेच्छा.”

 

Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]