Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची त्यांना आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधान म्हणाले, “नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या शौर्याचा प्रत्येक भारतीयांना अभिमान वाटतो. त्यांच्या जयंतीनिमित्त या महान व्यक्तिमत्वाला मी अभिवादन करतो.”

B.Gokhale/S.Kane/D.Rane