Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंजाबच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथ ग्रहण पश्चात कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

“कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पंजाबच्या विकासाच्या दृष्टीने काम करण्यासाठी माझ्या शुभेच्छा,” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/M.Pange/Anagha