Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंजाबमध्ये आधुनिक रेल्वेमुळे प्रगतीचे नवीन मार्ग कसे उघडत आहेत यासंदर्भातील एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला सामायिक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे. पंजाबमध्ये आधुनिक रेल्वे स्थानके आणि सुधारित रेल्वे जाळ्यामुळे खुले होत असलेले प्रगतीचे नवीन मार्ग याबाबत या लेखात माहिती दिली आहे. हे परिवर्तन नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात संधी घेऊन येत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :

“पंजाबमध्ये, आधुनिक रेल्वे स्थानके आणि सुधारित रेल्वे जाळे प्रगतीचे नवीन मार्ग खुले करत आहेत. हे परिवर्तन येथील नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी घेऊन येत आहे. केंद्रीय मंत्री @RavneetBittu जी यांचा हा लेख पंजाबमध्ये होत असलेल्या बदलांचे चित्र दर्शवतो.

नक्की वाचा!”

***

निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai