Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांकडून  बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल नितीश कुमार यांचे  अभिनंदन


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल नितीश कुमार यांचे अभिनंदन केले आहे

आपल्या ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले, “नितीश कुमार जी यांचे बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन. बिहार सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. बिहारच्या प्रगतीसाठी रा लो आ  कुटुंब एकत्रित काम करेल. बिहारच्या कल्याणासाठी केंद्र सरकारकडून सर्व प्रकारच्या सहकार्याचे मी आश्वान देतो.”

Congratulations to @NitishKumar Ji on taking oath as Bihar’s CM. I also congratulate all those who took oath as Ministers in the Bihar Government. The NDA family will work together for the progress of Bihar. I assure all possible support from the Centre for the welfare of Bihar.

— Narendra Modi (@narendramodi) November 16, 2020

***

Jaydevi PS/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो कराPM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]