Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांकडून मणिपूरचे राज्यपाल सय्यद अहमद यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरचे राज्यपाल सय्यद अहमद यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

“मणिपूर राज्यपाल सय्यद अहमद हे त्यांच्या प्रदीर्घ अशा राजकीय कारकीर्दीत अनेक पदे भुषवणारे एक अनुभवी नेते होते. त्यांच्या निधनामुळे मला खूप दु:ख झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. ” असे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

D.Wankhede/M.Desai