पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 30 ऑगस्ट 2026
सामंजस्य करार आणि करार
|
1. |
भारत प्रजासत्ताक सरकार आणि उझबेकिस्तान प्रजासत्ताक सरकार यांच्यात 2026-30 या कालावधीसाठी सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम. |
|
2. |
उझबेकिस्तानमधील तेर्मेझ येथे असलेल्या फयाज तेपा आणि कारा तेपा या प्राचीन बौद्ध स्थळांच्या संवर्धन आणि पुनर्स्थापनेसाठी भारत प्रजासत्ताकाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि उझबेकिस्तान प्रजासत्ताकाच्या सांस्कृतिक वारसा संस्थेदरम्यान इरादापत्र. |
|
3. |
भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय अभिलेखागार आणि उझबेकिस्तान प्रजासत्ताकाच्या न्याय मंत्रालयाच्या अखत्यारीतील उझआर्काइव्ह संस्था यांच्यात अभिलेखागार क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करार. |
|
4. |
आयुर्वेद आणि इतर पारंपरिक वैद्यकीय पद्धतींच्या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी भारत प्रजासत्ताक सरकार आणि उझबेकिस्तान प्रजासत्ताक सरकार यांच्यात सामंजस्य करार. |
|
5. |
भूविज्ञान आणि खनिज संसाधने या क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी भारत प्रजासत्ताकाच्या खाण मंत्रालय आणि उझबेकिस्तान प्रजासत्ताकाच्या खाण उद्योग व भूविज्ञान मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार. |
|
6. |
2026-28 या कालावधीसाठी पर्यटन क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत प्रजासत्ताकाच्या पर्यटन मंत्रालय आणि उझबेकिस्तान प्रजासत्ताकाच्या पर्यटन समिती यांच्यात भागीदारी कार्यक्रम. |
|
7. |
भारत प्रजासत्ताकाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सुषमा स्वराज परराष्ट्र सेवा संस्थे आणि उझबेकिस्तान प्रजासत्ताकाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या जागतिक अर्थव्यवस्था आणि कूटनीती विद्यापीठातील राजनैतिक अकादमी यांच्यात सामंजस्य करार. |
|
8. |
आर्थिक आणि वित्तीय संवादासाठी भारत प्रजासत्ताकाच्या अर्थ मंत्रालय आणि उझबेकिस्तान प्रजासत्ताकाच्या अर्थव्यवस्था व वित्त मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार. |
|
9. |
पर्यावरण संरक्षण क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत प्रजासत्ताकाच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि उझबेकिस्तान प्रजासत्ताकाच्या पर्यावरणशास्त्र व हवामान बदल राष्ट्रीय समिती यांच्यात करार. |
|
10. |
उच्च शिक्षण आणि वैज्ञानिक संशोधन क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत प्रजासत्ताक सरकार आणि उझबेकिस्तान प्रजासत्ताक सरकार यांच्यात सामंजस्य करार. |
|
11. |
भागीदारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी भारत प्रजासत्ताकातील गुजरात राज्य आणि उझबेकिस्तान प्रजासत्ताकातील समरकंद प्रदेश यांच्यात सहकार्य करार. |
अ.क्र. | शीर्षक |
|---|
घोषणा
|
अ.क्र. |
शीर्षक |
|
1. |
भारत-उझबेकिस्तान धोरणात्मक भागीदारीचे व्यापक धोरणात्मक भागीदारीमध्ये उन्नतीकरण. |
|
2. |
अरल समुद्र परिसरात वनीकरणासाठी अमेरिकन डॉलर 1 दशलक्षची मदत. |
|
3. |
हिंदी भाषेसाठी लाल बहादूर शास्त्री शिष्यवृत्ती (100 शिष्यवृत्ती). |
|
4. |
ताश्कंद राज्य प्राच्यविद्या विद्यापीठात आयसीसीआर संस्कृत अध्यासनाची स्थापना. |
|
5. |
उझबेकिस्तानमध्ये व्यापारी देयके करण्यासाठी भारतातील यूपीआय अॅप्सना राष्ट्रीय क्यूआर -यूझेडक्यूआर स्कॅन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट लिमीटेड (एनआयपीएल) आणि उझबेकिस्तानमधील नॅशनल इंटरबॅंक प्रोसेसिंग सेंटर जेएससी (एनआयपीसी) यांच्यात व्यावसायिक करार. |
* * *
शैलेश पाटील/नितीन गायकवाड/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Key outcomes from today’s talks with President Shavkat Mirziyoyev in Tashkent include:
— Narendra Modi (@narendramodi) August 30, 2026
Elevation of India-Uzbekistan relations to a Comprehensive Strategic Partnership.
Boost trade to over 5 billion dollars by 2030.
Increase cooperation in infrastructure, DPI, AI, critical… pic.twitter.com/aSpqLm7iNt
India and Uzbekistan will:
— Narendra Modi (@narendramodi) August 30, 2026
Cooperate in agriculture and healthcare.
Scale up working in traditional medicines.
Encourage educational and cultural exchanges.
Work together for the conservation of Uzbekistan’s Buddhist heritage sites.
Have more youth exchange programmes. pic.twitter.com/vgPlfitUxX