पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 28 मे 2026
पंतप्रधानांची आज नवी दिल्ली येथे जनजाती सुरक्षा मंचाच्या प्रतिनिधींसोबत भेट झाली.
आदिवासी समाजासाठी त्यांच्या समर्पणाचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
या भेटीत आदिवासी समाजाच्या विकास आणि सक्षमीकरणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे :
“नवी दिल्लीत आज जनजाती सुरक्षा मंचाच्या प्रतिनिधींसोबत भेटीची संधी मिळाली.आदिवासी समाजासाठी त्यांची समर्पित वृत्ती अत्यंत कौतुकास्पद आहे. या भेटीत आदिवासी समाजाच्या विकास आणि सक्षमीकरणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चांगली चर्चा झाली.”
नई दिल्ली में आज जनजाति सुरक्षा मंच के प्रतिनिधियों से मुलाकात का अवसर मिला। आदिवासी समाज के लिए इनका समर्पण भाव बहुत सराहनीय है। इस दौरान जनजातीय समुदायों के विकास और उनके सशक्तिकरण से जुड़े विभिन्न विषयों पर सार्थक चर्चा हुई। pic.twitter.com/4Dc4v6GOL2
— Narendra Modi (@narendramodi) May 28, 2026
नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com