पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधानांनी हसीना यांना दिवळीच्या शुभेच्छा दिल्या आणि दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी बांगलादेशने दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले
S.Patil/N.Sapre
PM @narendramodi spoke to Bangladesh PM Sheikh Hasina. He wished PM Hasina on Diwali & thanked her for the help in fighting terrorism.
— PMO India (@PMOIndia) November 11, 2015