Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या ‘महालया’निमित्त जनतेला शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महालया’निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

“शुभो महालया ! मी प्रार्थना करतो की, उत्सवाप्रसंगी आपल्या समाजात शांती, समृद्धी आणि आनंदी वातावरण अधिक वृद्धिंगत करो”, असे पंतप्रधान म्हणाले.

B.Gokhale/S.Kane/D.Rane