Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी अजय राय यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली


नवी दिल्‍ली, 2 मे 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजय राय यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. अजय राय यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती कळाली असून, ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी  सदिच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

एक्स वरील एका संदेशात पंतप्रधानांनी म्हटले की,

उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय जी यांची प्रकृती ठीक नसल्याचे वृत्त समजले. ते लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, अशी मी सदिच्छा व्यक्त करतो.

 

* * *

आशिष सांगळे/राज दळेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai