Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी कैथल हरियाणा येथे झालेल्या रस्ते अपघातातील पीडितांसाठी केली मदत मंजूर


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणात कैथल येथे झालेल्या अपघातात जीव गमावलेल्यांच्या जवळच्या वारसाला दोन लाख रुपयांची तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ समाजमाध्यमावर म्हटले आहे,

“पंतप्रधानांनी PMNRF म्हणजे पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून कैथल, हरियाणा येथील दुर्घटनेतील मृतांच्या जवळच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये मदत मंजूर केली आहे. या अपघातातील जखमींना 50 हजार रुपये मदत दिली जाईल.

***

S.Patil/V.Sahajrao/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]