Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी डॉक्टरांना दिल्या डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा


नवी दिल्‍ली, 1 जुलै 2024  

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व डॉक्टरांना डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि डॉक्टरांना जो सन्मान मिळाला पाहिजे तो त्यांना मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे, अशी ग्वाही मोदी यांनी दिली.

मोदी यांनी एक्सवर पोस्ट केले:

#DoctorsDay च्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या आरोग्यसेवेतील नायकांची असामान्य समर्पित वृत्ती आणि करुणा यांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. त्यांच्या उल्लेखनीय कौशल्याद्वारे ते सर्वात मोठ्या आव्हानात्मक गुंतागुंतीच्या समस्येवर देखील मार्ग काढू शकतात. आमचे सरकार भारतातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि डॉक्टरांना जो सन्मान मिळाला पाहिजे तो त्यांना सर्वत्र मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.”

 

* * *

S.Tupe/S.Patil/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai