Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी दिल्या ईस्टरच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईस्टरच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हा पवित्र दिवस आशा आणि पुनरुत्थानाचा आनंद साजरा करणारा दिवस आहे. ईस्टर सर्वांच्या जीवनात शांतता, आनंद आणि तेज घेऊन येवो, अशी कामना त्यांनी केली आहे.  

मोदी यांनी पुढे असे सांगितले की येशू ख्रिस्ताची शिकवण सर्वांना दयाळू बनण्याची प्रेरणा देवो आणि समाजात एकतेच्या भावनेला बळकट करू दे.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ वर लिहिले;

“ ईस्टरच्या हार्दिक शुभेच्छा. हा पवित्र दिवस आशा आणि पुनरुत्थानाचा उत्सव साजरा करतो. हा सण प्रत्येकाच्या जीवनात शांतता, आनंद आणि तेज घेऊन येवो. येशू ख्रिस्ताची शिकवण सर्वांना दयाळू बनण्यासाठी प्रेरणा देवो आणि समाजातील एकतेची भावना अधिक बळकट करू दे.”

***

नितीन फुल्लुके / शैलेश पाटील/परशुराम कोर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]

Goa

Follow us on social media: PM India@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji   PM India /pibpanaji  PM Indiapibgoa@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBPanaji   PM India /pibpanaji