पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईस्टरच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हा पवित्र दिवस आशा आणि पुनरुत्थानाचा आनंद साजरा करणारा दिवस आहे. ईस्टर सर्वांच्या जीवनात शांतता, आनंद आणि तेज घेऊन येवो, अशी कामना त्यांनी केली आहे.
मोदी यांनी पुढे असे सांगितले की येशू ख्रिस्ताची शिकवण सर्वांना दयाळू बनण्याची प्रेरणा देवो आणि समाजात एकतेच्या भावनेला बळकट करू दे.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ वर लिहिले;
“ ईस्टरच्या हार्दिक शुभेच्छा. हा पवित्र दिवस आशा आणि पुनरुत्थानाचा उत्सव साजरा करतो. हा सण प्रत्येकाच्या जीवनात शांतता, आनंद आणि तेज घेऊन येवो. येशू ख्रिस्ताची शिकवण सर्वांना दयाळू बनण्यासाठी प्रेरणा देवो आणि समाजातील एकतेची भावना अधिक बळकट करू दे.”
Greetings on Easter. This sacred day celebrates hope and renewal. May it bring peace, joy and brightness to everyone’s lives. May the teachings of Jesus Christ inspire all to be kind and strengthen the spirit of togetherness in society.
— Narendra Modi (@narendramodi) April 5, 2026
***
नितीन फुल्लुके / शैलेश पाटील/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
Goa
Follow us on social media:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pibpanaji
pibgoa@gmail.com