पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 26 ऑगस्ट 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना मिलाद उन नबीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.
या सणामुळे बंधुभावाची आणि एकतेची भावना अधिक मजबूत होईल आणि सर्वत्र आनंद पसरेल, अशी भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली. त्यांनी अशीही इच्छा व्यक्त केली की दयाळूपणा आणि समाजाला परत देण्याची भावना नेहमी सर्वांना मार्गदर्शन करत राहील.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः
“ईद मुबारक!
मिलाद-उन-नबी निमित्त हार्दिक शुभेच्छा. मला आशा आहे की हा सण आपल्या सभोवताली सर्वत्र एकता आणि आनंद वृद्धिंगत करेल. दयाळूपणा आणि समाजाला परत देण्याची भावना नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत राहो.”
Eid Mubarak!
Greetings on Milad-un-Nabi. I hope this occasion furthers togetherness and joy all around us. May the spirit of kindness and giving back to society always guide us.
— Narendra Modi (@narendramodi) August 26, 2026
* * *
हर्षल आकुडे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]