Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या रक्षा बंधनच्या शुभेच्छा


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनानिमित्त देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. हा पवित्र सण सर्वांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो, अशी सदिच्छा  मोदी यांनी व्यक्त केली. रक्षाबंधनाच्या माध्यमातून साजरा केला जाणारा प्रेम, आपुलकी आणि परस्पर विश्वासाचा बंध सदैव मजबूत आणि अतूट राहो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः

पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले आहे,

रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. 

हा पवित्र सण सर्वांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो.

प्रेम, आपुलकी आणि परस्पर विश्वासाचा बंध सदैव मजबूत आणि अतूट राहो हीच कामना आहे.

***

नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai