पीएम्इंडिया
नवी दिल्ली येथे आज सेवा तीर्थ तसेच कर्तव्य भवन-1 आणि 2 यांच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधन केले. या प्रसंगी बोलताना त्यांनी आज नवा इतिहास घडताना सर्वजण पाहत असल्याचे सांगितले.
सेवा तीर्थ आणि नव्या इमारतींनिमित्त पंतप्रधान कार्यालय, कॅबिनेट सचिवालय आणि विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. या इमारतींच्या बांधकामाशी संबंधित सर्व अभियंते आणि कामगारांचेही त्यांनी आभार मानले.
‘एक्स’ या सामाजिक माध्यमांवरील संदेशांचा एका मालिकेत पंतप्रधान म्हणाले की,
भारताच्या जनतेची सेवा करण्याच्या अढळ निर्धाराने आणि ‘नागरिकदेवो भव’ या पवित्र भावनेने प्रेरित होऊन, सेवा तीर्थ राष्ट्राला विनम्रपणे समर्पित करण्यात येत आहे. सेवा तीर्थ हे नेहमी कर्तव्य, करुणा आणि ‘इंडिया फर्स्ट’ या तत्त्वाशी असलेल्या बांधिलकीचे तेजस्वी प्रतीक राहो. ते पुढील पिढ्यांना निःस्वार्थ सेवाभाव आणि सर्वांच्या कल्याणासाठी अखंड समर्पणाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देत राहो.
With an unwavering resolve to serve the people of India and guided by the sacred spirit of Nagrikdevo Bhava, Seva Teerth is humbly dedicated to the nation.
May Seva Teerth always stand as a radiant symbol of duty, compassion, commitment to the principle of India First. May it… pic.twitter.com/xVRoEcbtE9
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026
आज सेवा तीर्थ येथे गरीब, वंचित, कष्टकरी शेतकरी, युवा शक्ती आणि नारी शक्ती यांच्या सक्षमीकरणाशी संबंधित महत्त्वाच्या प्रस्तावांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. प्रमुख निर्णय पुढीलप्रमाणे आहेत:
पीएम राहत योजनेच्या प्रारंभास मंजुरी देण्यात आली. या योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना 1.5 लाख रुपयांपर्यंत रोखरहित उपचाराची सुविधा मिळेल. यामुळे बाधित व्यक्तींना तातडीची वैद्यकीय मदत मिळणे सुनिश्चित होईल.
लखपती दीदी योजनेचे लक्ष्य दुप्पट करून 6 कोटी करण्यात आले. यामुळे महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाला चालना मिळेल.
कृषी पायाभूत सुविधा निधीचे लक्ष्य 1 लाख कोटी रुपयांवरून 2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल आणि त्यांच्या उत्पन्नवाढीस मदत मिळेल.
10,000 कोटी रुपयांच्या निधीसह स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 ला मंजुरी देण्यात आली. यामुळे प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्स आणि डीप-टेक संशोधनाला प्रोत्साहन मिळेल.
At Seva Teerth earlier today, signed files that are connected with the empowerment of the poor, downtrodden, our hardworking farmers, Yuva Shakti and Nari Shakti. The key decisions include:
Approval for the launch of PM RAHAT scheme, as per which victims of accidents will get… pic.twitter.com/dVn5LyrVNX
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026
देशवासीयांच्या सेवेसाठी अढळ संकल्प आणि ‘नागरिक देवो भव’ या पवित्र भावनेने प्रेरित होऊन, आज ‘सेवा तीर्थ’ राष्ट्राला समर्पित करण्याचे सौभाग्य लाभले.
‘सेवा तीर्थ’ हे कर्तव्य, करुणा आणि ‘राष्ट्र प्रथम’ या तत्त्वांप्रती असलेल्या आमच्या बांधिलकीचे सशक्त प्रतीक आहे.
ते पुढील पिढ्यांना निःस्वार्थ सेवा आणि सर्वांच्या कल्याणासाठी समर्पित होऊन पुढे जाण्याची प्रेरणा देत राहो, अशी माझी कामना आहे.
देशवासियों की सेवा के अटूट संकल्प और ‘नागरिक देवो भव’ की पावन भावना को साथ लेकर, आज ‘सेवा तीर्थ’ को राष्ट्र को समर्पित करने का सौभाग्य मिला।
‘सेवा तीर्थ’ कर्तव्य, करुणा और ‘राष्ट्र प्रथम’ के लिए हमारी प्रतिबद्धता का सशक्त प्रतीक है।
मेरी कामना है कि यह आने वाली पीढ़ियों को… pic.twitter.com/YWYUuSHtsD
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026
दिल्ली येथे आज ‘सेवा तीर्थ’ आणि कर्तव्य भवनच्या लोकार्पणाच्या निमित्ताने सेवा तीर्थ स्मारक टपाल तिकीट आणि नाणे जारी करताना मला अभिमान वाटतो.
दिल्ली में आज ‘सेवा तीर्थ’ और कर्तव्य भवन के लोकार्पण के अवसर पर सेवा तीर्थ स्मारक डाक टिकट और सिक्का जारी कर गौरवान्वित हूं। pic.twitter.com/r130HzBnYe
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026
आज ज्या पवित्र भावनेने ‘सेवा तीर्थ’ आणि कर्तव्य भवन राष्ट्राला समर्पित केले आहेत, ते 140 कोटी देशवासीयांच्या आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम आधार ठरतील.
आज मैंने जिस अमृत भावना के साथ ‘सेवा तीर्थ’ और कर्तव्य भवन को राष्ट्र को समर्पित किया है, वो 140 करोड़ देशवासियों की आकांक्षाओं और अपेक्षाओं को पूरा करने का सशक्त आधार बनेंगे। pic.twitter.com/HMdsvwlb4B
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026
गेल्या 11 वर्षांपासून आपण गुलामगिरीच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याच्या अभियानात कार्यरत आहोत. आपला मंत्र आहे—स्वतंत्र भारताची स्वतंत्र ओळख, गुलामगिरीच्या चिन्हांपासून मुक्तता.
बीते 11 वर्षों से हम गुलामी की मानसिकता को बदलने के अभियान में जुटे हैं। हमारा मंत्र है- स्वतंत्र भारत की स्वतंत्र पहचान, गुलामी से मुक्त निशान! pic.twitter.com/ITbaLp9mCG
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026
‘सेवा तीर्थ’ या नावातच एक मोठा संदेश आहे. देशवासीयांच्या सेवेसाठी असलेल्या संकल्पाला सिद्धीपर्यंत नेणारे हे एक पवित्र स्थळ आहे.
‘सेवा तीर्थ’ के नाम में ही एक बड़ा संदेश है- देशवासियों की सेवा के संकल्प को सिद्धि तक ले जाने का एक पावन स्थल! pic.twitter.com/01HE9ntZWA
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026
कर्तव्य हे या सजीव राष्ट्राचे प्राणवायू आहे. ते कोट्यवधी देशवासीयांच्या स्वप्नांना साकार करण्याच्या आपल्या संकल्पाला नवी ऊर्जा देत आहे.
कर्तव्य इस जीवंत राष्ट्र की प्राण वायु है। यह कोटि-कोटि देशवासियों के सपनों को साकार करने के हमारे संकल्प को नई ऊर्जा दे रहा है। pic.twitter.com/W7ffr9w3qT
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026
‘नागरिक देवो भव’ हीच आपली कार्यसंस्कृती आहे. ‘सेवा तीर्थ’ येथे घेतला जाणारा प्रत्येक निर्णय 140 कोटी देशवासीयांचे जीवन अधिक चांगले करण्यासाठी असणार आहे.
‘नागरिकदेवो भव’ हमारी कार्य-संस्कृति है। ‘सेवा तीर्थ’ में लिया गया हर निर्णय 140 करोड़ देशवासियों के जीवन को और बेहतर बनाएगा। pic.twitter.com/AczyYzFSrO
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026
***
हर्षल आकुडे/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
With an unwavering resolve to serve the people of India and guided by the sacred spirit of Nagrikdevo Bhava, Seva Teerth is humbly dedicated to the nation.
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026
May Seva Teerth always stand as a radiant symbol of duty, compassion, commitment to the principle of India First. May it… pic.twitter.com/xVRoEcbtE9
At Seva Teerth earlier today, signed files that are connected with the empowerment of the poor, downtrodden, our hardworking farmers, Yuva Shakti and Nari Shakti. The key decisions include:
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026
Approval for the launch of PM RAHAT scheme, as per which victims of accidents will get… pic.twitter.com/dVn5LyrVNX
देशवासियों की सेवा के अटूट संकल्प और 'नागरिक देवो भव' की पावन भावना को साथ लेकर, आज ‘सेवा तीर्थ’ को राष्ट्र को समर्पित करने का सौभाग्य मिला।
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026
‘सेवा तीर्थ’ कर्तव्य, करुणा और ‘राष्ट्र प्रथम’ के लिए हमारी प्रतिबद्धता का सशक्त प्रतीक है।
मेरी कामना है कि यह आने वाली पीढ़ियों को… pic.twitter.com/YWYUuSHtsD
दिल्ली में आज 'सेवा तीर्थ' और कर्तव्य भवन के लोकार्पण के अवसर पर सेवा तीर्थ स्मारक डाक टिकट और सिक्का जारी कर गौरवान्वित हूं। pic.twitter.com/r130HzBnYe
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026
आज मैंने जिस अमृत भावना के साथ 'सेवा तीर्थ' और कर्तव्य भवन को राष्ट्र को समर्पित किया है, वो 140 करोड़ देशवासियों की आकांक्षाओं और अपेक्षाओं को पूरा करने का सशक्त आधार बनेंगे। pic.twitter.com/HMdsvwlb4B
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026
बीते 11 वर्षों से हम गुलामी की मानसिकता को बदलने के अभियान में जुटे हैं। हमारा मंत्र है- स्वतंत्र भारत की स्वतंत्र पहचान, गुलामी से मुक्त निशान! pic.twitter.com/ITbaLp9mCG
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026
'सेवा तीर्थ' के नाम में ही एक बड़ा संदेश है- देशवासियों की सेवा के संकल्प को सिद्धि तक ले जाने का एक पावन स्थल! pic.twitter.com/01HE9ntZWA
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026
कर्तव्य इस जीवंत राष्ट्र की प्राण वायु है। यह कोटि-कोटि देशवासियों के सपनों को साकार करने के हमारे संकल्प को नई ऊर्जा दे रहा है। pic.twitter.com/W7ffr9w3qT
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026
‘नागरिकदेवो भव’ हमारी कार्य-संस्कृति है। 'सेवा तीर्थ' में लिया गया हर निर्णय 140 करोड़ देशवासियों के जीवन को और बेहतर बनाएगा। pic.twitter.com/AczyYzFSrO
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026