Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी नागरिकांना विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा दिल्या


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“विश्वकर्मा जयंतीच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा”, असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

S. Mhatre/S.Tupe