पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 14 एप्रिल 2026
कायदेमंडळांमध्ये महिलांसाठी आरक्षण सुनिश्चित करण्याच्या पुढाकाराचे देशभरातल्या महिलांकडून कौतुक होत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
देशातल्या ‘नारी शक्ती’ला उद्देशून लिहिलेले एक पत्र सामायिक करताना, पंतप्रधानांनी अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला संकल्प प्रत्यक्षात आणण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
देशभरातल्या माता, भगिनी आणि कन्या, वर्ष 2029 च्या लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांसाठी आरक्षण सुनिश्चितीच्या निर्णयाचे कौतुक करत आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
देशातल्या नारीशक्तीला समर्पित असलेल्या या पत्रात पंतप्रधानांनी, बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली वचनबद्धता लवकरात लवकर प्रत्यक्षात आणण्याबाबतचे आपले विचार नागरिकांसोबत सामायिक केले आहेत.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे :
”संपूर्ण भारतभरातील महिला कायदेमंडळांमध्ये महिलांसाठी आरक्षण सुनिश्चित करण्याच्या पुढाकाराचे कौतुक करत आहेत.
भारताच्या नारीशक्तीला उद्देशून लिहिलेले हे माझे पत्र, दशकांपासून जे प्रलंबित राहिले आहे त्याची अंमलबजावणी करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करते ….”
Women across India are appreciating the initiative to ensure reservation for women in legislative bodies.
Here is my letter to India’s Nari Shakti, reiterating our commitment to implement what has been pending for decades…. pic.twitter.com/Z36xTCfsHx
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2026
”देशभरातल्या आमच्या माता, भगिनी आणि कन्या, वर्ष 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांसाठी आरक्षण सुनिश्चित करण्याच्या निर्णयाचे कौतुक करत आहेत.
भारताच्या नारीशक्तीला समर्पित माझ्या या पत्रात दशकांपासून प्रलंबित हा संकल्प लवकर साकार करण्याविषयी देशवासीयांसोबत मी माझ्या भावना सामायिक केल्या आहेत …”
देशभर की हमारी माताएं-बहनें और बेटियां, साल 2029 के लोकसभा और विधानसभा चुनाव से महिला आरक्षण सुनिश्चित करने के निर्णय की सराहना कर रही हैं।
भारत की नारी शक्ति को समर्पित अपने इस पत्र में मैंने दशकों से लंबित इस संकल्प को जल्द साकार करने के विषय में देशवासियों के साथ अपनी भावनाएं… pic.twitter.com/ybUGJj8Vtk
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2026
* * *
सुषमा काणे/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com