पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लिहिलेला लेख सामायिक केला आहे.
भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली लोककेंद्रित हवामान कृतीच्या माध्यमातून शाश्वत विकासाला कशी चालना मिळाली आहे, हे या लेखात अधोरेखित करण्यात आले आहे. यात शाश्वत जीवनशैली, वनीकरण, चक्रीय अर्थव्यवस्था आणि समुदाय-आधारित अनुकूलन यांवरील भर नमूद करण्यात आला आहे. तसेच, उत्सर्जन तीव्रता कमी करण्यात आणि बिगर जीवाश्म ऊर्जा क्षमता वाढविण्यात भारताने केलेली प्रगती या दृष्टिकोनाला बळकटी देत असल्याकडेही या लेखात लक्ष वेधण्यात आले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वर लिहिले आहे;
”केंद्रीय मंत्री श्री @byadavbjp यांनी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली लोककेंद्रित हवामान कृतीच्या माध्यमातून शाश्वत विकासाला कशी चालना मिळाली आहे, हे अधोरेखित केले आहे.
मंत्र्यांनी म्हटले आहे, शाश्वत जीवनशैली, वनीकरण, चक्रीय अर्थव्यवस्था आणि समुदाय-आधारित अनुकूलन यांसारख्या उपाययोजनांवर भर दिला जात आहे. उत्सर्जन तीव्रता कमी करण्यात आणि बिगर जीवाश्म ऊर्जा क्षमता वाढविण्यात भारताने केलेली प्रगती या दृष्टिकोनाला बळकटी देते.”
Union Minister Shri @byadavbjp highlights how India’s BRICS chairship advances sustainable development through people-centric climate action.
The Minister says the focus is on measures such as sustainable lifestyles, afforestation, circular economy and community-based… https://t.co/6jAaNv4eNU
— PMO India (@PMOIndia) August 20, 2026
***
नितीन फुल्लुके / सोनाली काकडे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Union Minister Shri @byadavbjp highlights how India's BRICS chairship advances sustainable development through people-centric climate action.
— PMO India (@PMOIndia) August 20, 2026
The Minister says the focus is on measures such as sustainable lifestyles, afforestation, circular economy and community-based… https://t.co/6jAaNv4eNU