Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी महाकरुणा दिवस 2017 समारंभानिमित्त लेह लडाख येथील महाबोधी आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्राचे अभिनंदन केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकरुणा दिवस 2017 समारंभानिमित्त लेह लडाख येथील महाबोधी आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्राचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान म्हणाले,” महाकरुणा दिवस 2017 समारंभानिमित्त लेह लडाख येथील महाबोधी आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्राचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

भगवान बुद्धाचे जीवन आणि शिकवण सेवा, दया आणि त्यागाचे प्रतीक आहे. त्यांनी अहिंसा आणि मानवाच्या हाल-अपेष्टा संपवण्यावर भर दिला.”

N.Sapre/S.Kane/Anagha