Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी लक्षद्वीप येथील आपले अनुभव केले सामायिक

पंतप्रधानांनी लक्षद्वीप येथील आपले अनुभव केले सामायिक

 


नवी दिल्‍ली, 4 जानेवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले लक्षद्वीप येथील अनुभव सामायिक केले असून, तेथील लोकांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

आपल्या एक्स पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे

“नुकतीच लक्षद्वीप मधील लोकांना भेटण्याची संधी मला लाभली.तेथील विस्मयकारक निसर्ग सौंदर्य आणि तेथील लोकांचा अतुलनीय जिव्हाळा पाहून थक्क झालो आहे.अगट्टी,बंगराम आणि कावारट्टी येथील लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.लक्षद्वीप बेटावरील लोकांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.तसेच तिथली क्षणचित्रे आणि विमानातून घेतलेली छायाचित्रे सामायिक करत आहे.

* * *

S.Kane/S.Patgaonkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai