Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी सनदी लेखापालांना दिल्या सनदी लेखापाल दिवसाच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सनदी लेखापाल दिवसाच्या निमित्ताने सर्व सनदी लेखापालांना शुभेच्छा दिल्या आहेत. सनदी लेखापालांची विशेषज्ञता आणि धोरणात्मक अंतर्दृष्टी व्यवसाय आणि व्यक्तींसाठी फायदेशीर असतात आणि आपल्या आर्थिक वृद्धी आणि स्थैर्यामध्ये लक्षणीय योगदान देतात.

 मोदी यांनी एक्सवर पोस्ट केले:

“ सनदी लेखापाल दिनाच्या शुभेच्छा! सनदी लेखापाल आपल्या आर्थिक परिदृश्याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांची विशेषज्ञता आणि धोरणात्मक अंतर्दृष्टी व्यवसाय आणि व्यक्तींसाठी फायदेशीर असतात. आपल्या आर्थिक वृद्धी आणि स्थैर्यामध्ये देखील ते लक्षणीय योगदान देतात. तितक्याच प्रमाणात आपल्या आर्थिक सुबत्तेचा ते अविभाज्य भाग आहेत. #CADay

***

NM/ShaileshP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai