पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 28 मे 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना ईद – उल – अधाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या एक्स या समाजमाध्यमावर त्यांनी म्हटले आहे की,
ईद – उल – अधाच्या शुभेच्छा, हा सण आपल्या समाजात बंधुभाव आणि आनंदाच्या भावनेला वृद्धींगत करो. सर्वांच्या यशासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा.
Eid ul-Adha greetings! May this occasion deepen the spirit of brotherhood and happiness in our society. Praying for everyone’s success and good health.
— Narendra Modi (@narendramodi) May 28, 2026
* * *
हर्षल आकुडे/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com