Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी साधला लक्षद्वीपमधील लाभार्थींसोबत संवाद


नवी दिल्‍ली, 4 जानेवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लक्षद्वीपमधील सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांसोबत संवाद साधला.

त्यांनी एक्सवर पोस्ट केलेः

“समाजातील सर्व घटकांपर्यंत विकासाची फळे पोहोचत आहेत, यापेक्षा अधिक समाधानकारक काय असू शकेल. लक्षद्वीपमध्ये काल झालेल्या या संवादाकडे एक नजर टाका…”

पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपच्या प्रगतीसाठी सरकारच्या वचनबद्धतेचा देखील पुनरुच्चार केला.

“गेल्या 9 वर्षांपासून आम्ही लक्षद्वीपच्या प्रगतीमध्ये वाढ करण्यासाठी काम केले आहे आणि आमचा संकल्प आणखी बळकट झाला आहे!”

* * *

S.Kane/S.Patil/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai