पीएम्इंडिया
सिक्किम राज्य स्थापनेला 51 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. शिंदे यांनी लिहिलेला लेख, आपल्या समाजमाध्यमावर सामायिक केला.
हा लेख सामायिक करताना पंतप्रधानांनी म्हटले आहे की, हा लेख कांचनजंगा वर प्रकाश टाकणारा असून त्यामध्ये सिक्किमची भूमी, स्मृती आणि सिक्कीमच्या जाणीवेचा गौरव करण्यात आला आहे.
आपल्या एक्स वर हा लेख सामायिक करतांना लिहिलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात,
सिक्किम राज्याच्या स्थापनेला 51 पूर्ण होत असताना, केंद्रीय मंत्री @JM_Scindia यांनी कांचनजंगाबद्दल लिहिले आहे; त्यांनी सिक्किमची भूमी, स्मृती आणि सिक्कीमच्या जाणीवेचा गौरव केला आहे. कांचनजंगाची पाच खजिने राज्याच्या वाटचालीला सतत प्रकाशमान करत असून विकसित सिक्किम 2027 चा मार्ग अधिक प्रशस्त करत आहेत.
As Sikkim enters it’s 51st year of statehood, Union Minister Shri @JM_Scindia writes about Khangchendzonga, lauding it as the protector of the land, memory and consciousness of Sikkim.
He highlights that the five treasures of Khangchendzonga continue to illuminate the state’s… https://t.co/4XTfm09Upz
— PMO India (@PMOIndia) May 24, 2026
***
नोहा कुलकर्णी/राजेश शिरभाते/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
As Sikkim enters it's 51st year of statehood, Union Minister Shri @JM_Scindia writes about Khangchendzonga, lauding it as the protector of the land, memory and consciousness of Sikkim.
— PMO India (@PMOIndia) May 24, 2026
He highlights that the five treasures of Khangchendzonga continue to illuminate the state's… https://t.co/4XTfm09Upz