Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी सेमिकॉन इंडिया 2025 दरम्यान प्रमुख  सीईओंशी साधला संवाद

पंतप्रधानांनी सेमिकॉन इंडिया 2025 दरम्यान प्रमुख  सीईओंशी साधला संवाद


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेमिकॉन इंडिया 2025 दरम्यान सेमीकंडक्टर जगातील प्रमुख  सीईओंशी संवाद साधला. “मी या क्षेत्रातील भारताच्या अथक सुधारणा प्रवासाबद्दल सांगितले  ज्यामध्ये मजबूत पायाभूत सुविधांची निर्मिती आणि कौशल्यासह नवोन्मेषावर  भर देणे समाविष्ट आहे”, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले

आज सेमिकॉन इंडिया 2025 मध्ये सेमीकंडक्टर जगातील प्रमुख सीईओंशी संवाद साधला. भारताच्या क्षमतेवरील त्यांचा विश्वास स्पष्ट दिसत आहे आणि ते सेमीकंडक्टर नवोन्मेष आणि उत्पादनासाठी जागतिक केंद्र म्हणून भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत  आहेत. मी या क्षेत्रातील भारताच्या अथक सुधारणा प्रवासाबद्दल सांगितले , ज्यामध्ये मजबूत पायाभूत सुविधांची निर्मिती आणि कौशल्य तसेच नवोन्मेषावर भर देणे समाविष्ट आहे.”

***

शैलेश पाटील / सुषमा काणे / परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]