Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान उद्या केरळ आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या केरळ आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान उद्या कोझीकोडे इथे जातील, जिथे ते तिसऱ्या जागतिक आयुर्वेद समारंभाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान या दौऱ्यात कोईम्बतूर मधील ई. एस. आय. सी. वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या इमारतीचे उद्‌घाटन करणार आहेत.

S. Mhatre / I. Jhala / M. Desai