Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिनांक १९ ला  महाराष्ट्रातील शिर्डी येथे भेट


पंतप्रधान श्री.  नरेंद्र मोदी 1 9 ऑक्टोबर 2018 रोजी शिर्डी येथे भेट देणार आहेत.

श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या विविध विकास कामांच्या पायाभूत  कार्यांचा  शुभारंभ पंतप्रधानांच्या  हस्ते करण्यात येणार असूनश्री साईबाबा समाधीच्या शताब्दी वर्षानिम्मित पंतप्रधान चांदीच्या नाण्याचे उदघाटन ही करतील.

 

एका सार्वजनिक कार्यक्रमात  पंतप्रधान नरेंद्र मोदी,  पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण (पीएमई-जी) अंतर्गतमहाराष्ट्रातील लाभार्थींच्या गृहप्रवेशासाठी या घरांच्या किल्ल्या ते लाभार्थ्यांना सोपवतील. आणि ते संमेलनाला संबोधित करतील.

 

पंतप्रधान श्री साईबाबा समाधी मंदिर परिसराला हि भेट देणार आहेत.

                                                                       ***

बी. गोखले