पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 11 मे 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील सोमनाथ मंदिरात महापूजा आणि कुंभाभिषेक केला.
पंतप्रधान म्हणाले की हे आपले भाग्य असून आपल्या आयुष्यातील अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय क्षणांपैकी हा एक क्षण आहे. सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या सोहळ्यानिमित्त भगवान शंकराची पूजा करणे हा एक कधीही न विसरता येणारा अनुभव असून देवाचे दर्शन आणि पूजन हे अपरिमित अध्यात्मिक ऊर्जेचे उगमस्थान आहे.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट्स मध्ये लिहिले आहे:
सोमनाथच्या भव्य आणि दिव्य पवित्र भूमीवर महादेवाच्या चरणी महापूजा आणि कुंभाभिषेक करण्याचे परम सौभाग्य लाभणे, हा जीवनातील सर्वात भावनिक आणि अविस्मरणीय क्षणांपैकी एक आहे. ईश्वर रुपी जनतेचे स्मरण करत, महादेवाचे दर्शन आणि पूजन करण्याची ही अलौकिक संधी हृदयाला असीम आध्यात्मिक ऊर्जा, भक्ती आणि शिवमय चेतनेने भारावून टाकणारी ठरली आहे.
सोमनाथ की भव्य और दिव्य पावन धरा पर महादेव के चरणों में महापूजा और कुंभाभिषेक का परम सौभाग्य प्राप्त करना जीवन के अत्यंत भावपूर्ण और अविस्मरणीय क्षणों में से एक है। ईश्वर रूपी जनता जनार्दन का स्मरण करते हुए महादेव के दर्शन और पूजन का यह अलौकिक अवसर, हृदय को अनंत आध्यात्मिक ऊर्जा,… pic.twitter.com/SDmJcisPYo
— Narendra Modi (@narendramodi) May 11, 2026
पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या विशेष प्रसंगी महादेवाची पूजा करणे, हा एक असा अनुभव आहे जो मी कधीही विसरणार नाही. महादेवाचे दर्शन आणि पूजा हे अमर्याद आध्यात्मिक ऊर्जेचे उगमस्थान आहे.”
To be praying to Mahadev on the special occasion marking 75 years since the rebuilt Somnath Temple opened its doors is an experience I’ll never forget. The Darshan and Pujan of Mahadev is a source of boundless spiritual energy. pic.twitter.com/ZgjiQC0dzs
— Narendra Modi (@narendramodi) May 11, 2026
सुषमा काणे/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com