पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 20 मे 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माहिती दिली की, त्यांनी स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांच्यासमवेत एक विशेष संयुक्त लेख लिहिला असून, यात भारत आणि स्वीडन द्विपक्षीय सहकार्याचे नवे युग कसे घडवत आहेत, यावर प्रकाश टाकला आहे.
हरित संक्रमणापासून ते मजबूत पुरवठा साखळीपर्यंत, भारत-स्वीडन भागीदारी नवोन्मेष, शाश्वतता आणि दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी सामायिक समृद्धी, या तत्वांनी प्रेरित आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:
स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांच्याबरोबर लिहिलेल्या विशेष संयुक्त लेखात, भारत आणि स्वीडन सहकार्याच्या एका नव्या युगाला कसा आकार देत आहेत, यावर प्रकाश टाकला. हरित संक्रमणापासून, ते पुरवठा साखळ्यांपर्यंत, भारत आणि स्वीडन यांच्यातील भागीदारी, नवोन्मेष, शाश्वतता आणि दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी सामायिक समृद्धी, या तत्त्वांनी प्रेरित आहे.
In an op-ed with PM Ulf Kristersson, reflected on how India and Sweden are shaping a new era of cooperation. From green transition to supply chains, the India-Sweden partnership is guided by innovation, sustainability and shared prosperity for the people of our nations.…
— Narendra Modi (@narendramodi) May 20, 2026
निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com