Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोव्हाकिया दौऱ्यातील फलनिष्पत्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोव्हाकिया दौऱ्यातील फलनिष्पत्ती


नवी दिल्ली, 15 जून 2026

सामंजस्य करार/करार/घोषणा  

S.No. Title

1.

कामगार स्थलांतर क्षेत्रातील सहकार्यावरील सामंजस्य करार

2.

संरक्षण क्षेत्रात सहकार्याला प्रोत्साहन देणारे इरादा पत्र

3.

डिजिटल तंत्रज्ञानावरील सामंजस्य करार

4.

उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील सहकार्यावरील सामंजस्य करार

5.

दृकश्राव्य निर्मितीवरील सामंजस्य करार

6.

कोशिसे येथील तांत्रिक विद्यापीठात कृत्रिम बुद्धिमत्तेमधील पहिल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद अध्यासनाची स्थापना

7.

क्वांटम कम्युनिकेशन आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा संरक्षण क्षेत्रातील सामंजस्य करार

8.

राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थापुणेआयुष मंत्रालय आणि स्लोव्हाक हेल्थ स्पा पिएस्टानी यांच्यात सामंजस्य करार

9

विद्यार्थी आदान-प्रदान कार्यक्रमशिष्यवृत्ती आणि संशोधन सहकार्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्थादिल्ली आणि स्लोव्हाक टेक्निकल युनिव्हर्सिटी यांच्यात करार

10

सहल संचालकांच्या संघटनेमध्ये  पर्यटन सहकार्य

11

भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी  आणि स्लोव्हाक विज्ञान अकादमी यांच्यातील वैज्ञानिक सहकार्यावरील करार

घोषणा

1.

द्विपक्षीय संबंधांना सर्वसमावेशक भागीदारीमध्ये रूपांतरित करणे

2.

दहशतवाद विरोधी लढ्यासाठी संयुक्त कार्यकारी गटाची स्थापना

3.

वाणिज्यदूतावासीय संवाद यंत्रणेची स्थापना

 

सुवर्णा बेडेकर/भक्‍ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai