Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी जपानच्या पंतप्रधानांना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

“माझे मित्र शिंजो आबे यांना वाढदिवसनामिमित्त मी शुभेच्छा देतो. त्यांना दिर्घायुष्य आणि सुदृढ आरोग्य लाभो यासाठी मी प्रार्थना करतो. त्यांच्या बरोबरचा माझा संवाद नेहमीच आनंददायी राहिला आहे.”