Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील पिथौरागढ येथील पार्वती कुंड येथे दर्शन घेतले आणि पूजा केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील पिथौरागढ येथील पार्वती कुंड येथे दर्शन घेतले आणि पूजा केली.
X वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी आदि कैलासचे दर्शन घेता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला.  त्यांनी सर्व देशवासीयांच्या कल्याणासाठी आणि सुखदायी आयुष्यासाठी प्रार्थना केली.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
उत्तराखंडमधील पिथौरागढच्या पवित्र पार्वती कुंड येथे  दर्शन घेऊन आणि पूजन करून  मी भारावून गेलो आहे.  येथून आदि कैलासाचे दर्शन घेतल्याने मनही प्रसन्न आहे . निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या अध्यात्म आणि संस्कृतीच्या या  ठिकाणाहून मी माझ्या देशातील सर्व कुटुंबियांच्या सुखदायी  आयुष्यासाठी  प्रार्थना केली”.

त्यांनी  पार्वती कुंड येथील  आणखी काही क्षणचित्रे सामायिक केली.
 

पंतप्रधान कार्यालयाने देखील  X वर पोस्ट केले:

” जिथे पंतप्रधान  @narendramodi यांनी प्रार्थना केली आणि पूजा केली त्या   पार्वती कुंड येथील क्षणचित्रे .”

***

NM/ SonalChavan/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai