Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी खासदार थिरू मास्टर माथन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी खासदार थिरू मास्टर माथन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

थिरू मास्टर माथन, यांनी समाजसेवेसाठी केलेले अथक प्रयत्न आणि पददलितांसाठी केलेल्या कार्यासाठी ते सदैव स्मरणात राहतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

एक्स मंचावर पाठवलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“माजी खासदार थिरू मास्टर माथनजी यांच्या निधनाने व्यथित झालो आहे. त्यांनी समाजसेवेसाठी केलेले अथक प्रयत्न आणि पददलितांसाठी केलेल्या कार्यासाठी ते सदैव स्मरणात राहतील. तामिळनाडूमध्ये आपल्या पक्षाला अधिक मजबूत करण्यात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले होते. त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती.”

***

H.Akude/B.Sontakke/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai