Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पिंगली वेंकय्या यांना जयंतीनिमित्त आदरांजली


 

पिंगली वेंकय्या यांच्या जयंतीनिमित्त, देशाला तिरंगी ध्वज देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे स्मरण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पिंगली वेंकय्या यांना आदरांजली अर्पण केली. हर घर तिरंगा चळवळीला पाठिंबा दर्शवण्यासाठी  नागरिकांनी 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत तिरंगी झेंडा फडकावून आपापले सेल्फी काढून ते harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावेत, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना केले आहे.

आपल्या X वरील संदेशात पंतप्रधान म्हणाले,

पिंगली वेंकय्या यांच्या जयंतीदिनी त्यांचे स्मरण करतो. आपल्याला तिरंगा ध्वज देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अविस्मरणीय आहेत. हर घर तिरंगा चळवळीला पाठींबा द्या, 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज फडकवा आणि त्यासोबत काढलेला सेल्फी harghartiranga.com मार्फत सगळ्यांना पाठवण्यास विसरू नका!”

***

S.Patil/R.Bedekar/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai