Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या इस्टर निमित्त लोकांना शुभेच्छा


“शुभेच्छा इस्टर! मी आशा करतो की हा विशेष दिवस, एकता, शांती आणि बंधुता यांचे बंध मजबूत करेल. प्रभु ख्रिस्ताचे उदार विचार आणि आदर्श लोकांना सेवा देण्यासाठी प्रवृत्त करतात आणि समाजात सकारात्मक फरक आणतात “, असे पंतप्रधान म्हणाले.

बी. गोखले