Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राला त्याची  वैयक्तिक सर्वोत्तम भालाफेक  साध्य केल्याबद्दल अभिनंदन केले


 

नीरज चोप्राने  दोहा डायमंड लीग 2025 मध्ये 90 मीटर भालाफेकीचा टप्पा ओलांडल्याबद्दल तसेच त्याची  वैयक्तिक सर्वोत्तम भाला फेक साध्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे.  हे त्याच्या अथक समर्पणाचे, शिस्तीचे आणि उत्कटतेचे परिणाम आहेत, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी त्यांच्या एक्सया  सामाजिक माध्यमावर लिहिलेल्या पोस्ट म्हटले आहे की, “एक भव्य कामगिरी! दोहा डायमंड लीग 2025 मध्ये 90 मीटरचा टप्पा ओलांडल्याबद्दल आणि त्याची वैयक्तिक सर्वोत्तम भाला फेक साध्य केल्याबद्दल नीरज चोप्राचे अभिनंदन. हे त्याच्या अथक समर्पणाचे, शिस्तीचे आणि उत्कटतेचे परिणाम आहेत. भारताला याबद्दल आनंद आणि अभिमान आहे.”

***

JPS/R.Dalekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]