पीएम्इंडिया
22 मार्च 2015 रोजी आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या “मन की बात” या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. आज ट्विटरवरुन त्यांनी ही घोषणा केली.
ते म्हणाले, 2 मार्च रोजी मी शेतकरी मित्रांशी मन की बात करणार आहे. मला त्यांच्याकडून अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आणि माझी इच्छा आहे की त्यांनी मला पत्र लिहावे.
पत्ता – एआयआर, आकाशवाणी भवन, संसद मार्ग, नवी दिल्ली – 110 001 तुम्ही तुमच्या सूचना http://www.mygov.in किंवा https://mygov.in/group-issue/pm%E2%80%99s-mann-ki-baat-farmers-22nd-march-2015, या संकेतस्थळावर देखील पाठवू शकता.
22 मार्च को मैं अपने किसान भाईयों और बहनों के साथ मन की बात करूँगा ।
— Narendra Modi (@narendramodi) March 12, 2015
मैंकिसानमित्रोंकीबातेंजाननाचाहताहूँऔरचाहताहूँकिवेमुझेपत्रलिखें। पताहै- ए.आई.आर, आकाशवाणीभवन, संसदमार्ग, नईदिल्ली- ११० ००१ — NarendraModi(@narendramodi) March 12, 2015
आपअपनेसुझावमुझेhttp://t.co/0BtKc3K7yS परभीभेजसकतेहैं। http://t.co/s2X7UKMpG9
— NarendraModi(@narendramodi) March 12, 2015