Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीला उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची 5 कोटी रुपयांची मदत

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीला उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची 5 कोटी रुपयांची मदत


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. लक्षद्विप आणि इतर राज्यात चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री मदत निधीतून 5 कोटी रुपयांच्या रक्कमेचा धनादेश यावेळी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीला दिला.

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar