Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीसाठी पंतप्रधानांकडे धनादेश सुपूर्द

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीसाठी पंतप्रधानांकडे धनादेश सुपूर्द

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीसाठी पंतप्रधानांकडे धनादेश सुपूर्द

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीसाठी पंतप्रधानांकडे धनादेश सुपूर्द

गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पार्सेकर यांनी यावेळी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीसाठी सुमारे 1.9 कोटी रुपयांचा धनादेश पंतप्रधानांकडे सुपूर्द केला. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यावेळी उपस्थित होते.

S.Tupe/N.Sapre