Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पटना -इंदौर एक्सप्रेस अपघतातील मृतांप्रति पंतप्रधानांना शोक


पटना इंदौर एक्सप्रेस रेल्वे रुळावरुन घसरल्याने झालेल्या अपघतातील मृतांप्रति पंतप्रधान नरेंद्रमोदी यांनी शोकव्यक्तकेलाअसून आपल्या संवेदना व्यक्त करतानापंतप्रधानम्हणाले की, “पटनाइंदौरएक्सप्रेसगाडीरुळावरुनघसरल्यानेझालेली जिवीतहानीहीशब्दातव्यक्त करतायेतनाही. मृत व्यक्तिंच्या कुटुंबाप्रति मी माझ्यासंवेदनाव्यक्तकरतो.

या अपघातात जखमी झालेल्या लोकांसाठी मी प्रार्थना करतो. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु ह्या संपूर्ण घटनेचीव्यक्तिशः पाहणी करत असून मी त्यांच्यसोबत ह्या विषयी चर्चा केली आहे.”

पी. आई .बी / बी. गोखले , एस. म्हात्रे